| |

काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मनपाच्या
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने श्रमदान व लोकसहभागातून उभारण्यात येणा-या
सावली उद्यानाच्या शुभारंभप्रसंगी मनपा पदाधिकारी व
अधिकारी-कर्मचारी.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नांदेड वाघाळा
शहर मनपाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत पारितोषिक मिळवणा-या
विजेत्यांचा आ. अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते सत्कार करून पारितोषिक
प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महापौर अजयसिंह बिसेन. उपमहापौर अ. शमीम
अब्दुला, स्थायी समिती सभापती दिलीप कंदकुर्ते, विरोधी पक्षनेते बाळू
खोमणे, आयुक्त डॉ. निपुण विनायक, अप्पर आयुक्त राम गगराणी, प्रभाग
समिती सभापती स. भागींदरसिंघ घडीसाज, विनय सगर, नगरसेवक अब्दुल रज्जाक,
किशोर स्वामी, उमेश चौहान, पंढरीनाथ केंद्रे उपस्थित होते.
|