Wel Come to Nanded Waghala City Municipal Corporation...

Wel Come

 

Home

 
 
 
 
 
 
 


 

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2011  

फोटो ओळी:

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीअमवर सुरु असलेल्या मनपा प्रशासनाच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवादरम्यान कर्मचा-यांनी विविध क्रीडा स्पर्धेत उस्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवून दैनदिन कामकाजाचा ताण काही प्रमाणात कमी केला. विशेष म्हणजे अपंग कर्मचा-यांनीदेखील आपल्या शारीरिक अपंगत्वावर मत करून अनेक स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह जवळपास सर्व वरिष्ठ व इतर अधिकारी तसेच कर्मचा-यांमध्ये या स्पर्धेनिमित्त प्रथमच एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला.     

 

17 ) व्हालीबॉल स्पर्धा

18 ) आयुक्तांची क्रिकेट टीम मैदानावर
19) व्हालीबॉल स्पर्धेतील रंगत

 

फोटो ओळी :
 
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास काल दि. 23 पासून प्रारंभ झाला.
सायंकाळी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात 

1) विठ्ठल भक्तीची रचना सादर करताना पाणीपुरवठा विभागातील  एक कर्मचारी.  

 

 2)  'ए देश ही वीर जवानो का' या देशभक्तीपर गीताच्या प्रसंगी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, अतिरिक्त आयुक्त राम गगराणी, शिक्षणाधिकारी भागवत जोशी यांच्यासह कर्मचा-यांनीही असा ठेका धरला होता. 6) कार्यक्रमास उपस्थित मनपा कर्मचारी. 3 ) कर्मचा-यांकडून सादर केल्या जाणा-या सादरीकरणास आयुक्तांसह परीक्षकांनीही मोठी दाद दिली.  

 

 

 

 

24/Nov/2011