विहीत कालावधीत पुर्ण करावयाची कार्य

उद्दीष्‍ट

साध्‍ये

अ) सर्व मालमत्‍तांना कर आकारणीत समाविष्‍ट करणे. 2008-2009 मध्‍ये पुर्ण करणे
ब) करात सूट देणे बंद करणे. पुर्ण
क) मालमत्‍ता करात स्‍वयं कर मुल्‍य निर्धारण पध्‍दत अवलंबणे.  
  1. कर मुल्‍य निर्धारण समिती स्‍थापन करणे, एकत्रित बसून चर्चा करुन सूचना घेणे, कायद्यामध्‍ये दुरुस्‍ती प्रस्‍तावित करणे.
  2. संबंधित ताबेदारांची/मालमत्‍ताधारक यांची कर आकारणी विषयक तक्रारी व सूचनेसाठी बैठक आयोजित करणे.
  3. समितीच्‍या सूचनेनूसार प्रस्‍ताव तयार करणे.
  4. प्रस्‍ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेऊन मान्‍यता घेण्‍याज येईल.
  5. शासनास प्रस्‍ताव पाठवून सदरील प्रस्‍तावावर महाराष्‍ट्र शासनाने घेतलेल्‍या निर्णयानूसार व अधिसूचनेनूसार अंमलबजाणी करणे.
  6. अधिसूचनेनूसार अंमलबजावणी करीता कायदेशीर तरतुदीची माहीती मालमत्‍ता धारकांना देणे.
  7. महानगरपालिकेने अंमलबजावणी करणे. विहीत कालावधीमध्‍ये पुर्ण करावयाची कामे 4 वर्षाचे आत शसनाचा पाठपूरावा करुन पुर्ण करण्‍यात यावेत.
ड) कर आकारणीच्‍या दोन पध्‍दती, किंमतीच्‍या आधारे व युनीट एरीया बेस, नांदेड महापालिका युनीट एरीया बेसवर मालमत्‍ता धारकांला सुविधांच्‍या आधारे मालमत्‍ता कर आकारण्‍यात येणार आहे.
  1. समिती स्‍थापन करणे, समितीशी चर्चा करणे व सूचना घेणे, कायद्यामध्‍ये दुरुस्‍ती प्रस्‍तावित करणे.
  2. मालमत्‍ता धारकांच्‍या कर आकारणी विषयक तक्रारी करीता बैठकीचे आयोजन करणे.
  3. समितीच्‍या सूचनेनूसार प्रस्‍ताव सादर करणे.
  4. तो प्रस्‍ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेऊन मान्‍याता घेणे.
  5. सभेने मान्‍याता दिलेला प्रस्‍ताव शासनाकडे मान्‍यतेसाठी पाठवून महाराष्‍ट्र शासनाने निर्णयानूसार व अधिसूचनेनूसार अंमलबजावणी करणे.
  6. अधिसूचनेनूसार अंमलबजावणी करीता कायदेशीर तरतुदीची माहीती मालमत्‍ता धारकांना देणे.
  7. महानगरपालिकेने अंमलबजावणी करणे.


  8. विहीत मुदतीत पुर्ण करावयाच्‍या कामामधील मालमत्‍ता धारकांना पुरविण्‍यात आलेल्‍या युनीट एरीया बेस प्रमाणे मालमत्‍ता कर आकारण्‍याबाबतचे काम 4 वर्षाच्‍या आत पुर्ण करण्‍यात यावे.
इ) भौगोलिक माहितीच्‍या (GIS) आधारे मालमत्‍ता कर लावण्‍याची पध्‍दत.
  1. भौगोलिक मा‍हीती बाबत तज्ञ संस्‍थेची निवड करणे.
  2. महानगरपालिकेने मालमत्‍तेच्‍या भौगोलिक माहीती आधारे डिजीटल नकाशे तयार करणे.
  3. मालमत्‍ता कर भौगोलिक मा‍हीतीच्‍या आधारे लावण्‍याची पध्‍दत पुर्ण अवलंबणे.
फ) तज्ञांच्‍या मार्गदर्शनाप्रमाणे भौगोलिक कर मुल्‍या निर्धारण करुन पुनर कर आकारणी करणे.
ख) भौगोलिक कर मुल्‍य निर्धारणाआधारे पुढील पुनर कर आकारणी करणे.
  1. भौगोलिक माहीती आधारे पुढील 4 वर्षात कर आकारणी करण्‍याचा करार करुन घेणे.
  2. भौगोलिक मा‍‍‍हीती आधारे पुढील कर आकारणी करणे, त्‍याची अंमलबजावणी करणे.
ग) करदात्‍यांसाठी करविषयी प्रशिक्षण उपक्रम राबविणे.
  1. मालमत्‍ता धारकांचे मेळावे घेऊन त्‍यांचे शंकानिरसन करणे व त्‍याचे मत जाणून घेणे.
  2. मालमत्‍ता कर संकेत स्‍थळावर वारंवार विचारणा होणारे प्रश्‍नोत्‍तरे प्रदर्शित करणे.
  3. मालमत्‍ता कराविषयीच्‍या तक्रारीचे निराकरण करणे करिता निश्चित कालावधी तयार करुन वेळेच्‍या आंत सोडविण्‍यास प्रशासन यंत्रणा तयार करणे.(प्रत्‍येक महीण्‍याच्‍या 10 तारखेला कर विवाद निवारण, सर्व क्षेत्रीय कार्यालयात.)
घ) मालमत्‍ता कर दात्‍यांना कर भरणा केल्‍याबद्दल आभार व्‍यक्‍त करणे, प्रोजेक्ट देणे, सत्‍कार करणे.
त्र) मालमत्‍ता कराची वसूली 85% पर्यंत करणे.
वर्ष
2004-052005-062006-07 2007-082008-092009-10
60% 75% 80% 85% 85+ % 

साध्‍य केलेली उद्दीष्‍टे
  1. मालमत्‍ता कराचे संगणकीकरण करणे.
    संगणकीकृत कर आकारणी यादी 2005-06 पुर्ण
    संगणकीकृत मागणी रजिस्‍टर 2007-08 पासुन पुर्ण
    संगणकीकृत मागणी बिले 2007-08 पासुन पुर्ण
    संगणकीकृत पाणी कर मागणी बिले/रजिस्‍टर्स 2007-08 पासुन पुर्ण
  2. अधिकाराचे विकेंद्रीकरण करणे व क्षेत्रीय कार्यालये कार्यान्वित करणे बाबत(2006-07 मध्‍ये पुर्ण.)
  3. थ‍कीत कर पुर्ण भरणा केल्‍यास 100% शास्‍ती माफी करणे. (2006-07 व 2007-08)
  4. थकबाकीवर शास्‍ती लावणे. (थकबाकीवर 20% शास्‍ती लावण्‍यात येते.)
  5. वार्षिक बिलाऐवजी विभागून कर वसूल करणेत यावे.
  6. सन 2007-08 पासून मालमत्‍ता कराचे अर्धवार्षिक बिले देण्‍यात येत आहेत.
    (पाणी कराचे व्दिमाही पध्‍दतीने मागणी बिले देऊन कर वसूली करण्‍यात येत आहे.)
  7. आगाऊ कर भरणा-यांना सूट देणे.
    (सन 2007-08 मध्‍ये माहे सष्‍टेंबर 2007 पर्यंत थकीत करासह पुर्ण कर भरणा केल्‍यास 5% कर सवलत देण्‍यात आली नाही.)
    वेळोवेळी सुधारणा करून अंमलबजावणी केली आहे. (प्रक्रिया सूरू आहे.)

© Nanded Waghala City Municipal Corporation, Nanded.   All rights reserved.          Powered by Portal Infosys