नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील अग्नीशमन व आणीबाणी सेवा
विषयक तपशील
क्षेत्रफळ
49.100 चौ.कि.मी.
लोकसंख्या
5,00,000
अग्नीशमन केंद्र
01
अग्नीशमन वाहने व उपकरणे -
फायर टेंडर
03
सर्व फायर फायटींग साहित्यासह
पोर्टेबल पंप
01
सर्व फायर फायटींग साहित्यासह
·
वरिल प्रमाणे मनुष्यबळ, वाहने व उपकरणांच्या माध्यमातून
फायरकॉल, रेस्क््यु कॉल, विमानतळ ड्युटी, व्ही.आय.पी.
बंदोबस्त, धार्मिक कार्यक्रम बंदोबस्त, पूरपरिस्थिती तसेच
म.न.पा. हद्यीबाहेर (10) कि.मी. पर्यंत तात्काळ सेवा पुरविल्या
जाताता.
·
तसेच मोठ्या आगीच्या किंवा इतर दुर्घटनेच्या वेळी मागणी
केल्यानुसार मा.आयुक्त, म.न.पा. यांच्या मान्यतेनुसार
नांदेड जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील तात्काळ सेवा
पुरविल्या जातात.