|
विभाग प्रमुख |
सहा.आयुक्त |
|
|
|
वरिष्ठ लिपीक |
|
|
|
लिपीक |
|
|
सामान्य प्रशासन विभागातील कामे खालील प्रमाणे
|
|
|
-
केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार कायदा -2005 अंतर्गत
प्राप्त प्रकरणे नोंद घेवून संबंधीत विभागास पाठविणे.
|
-
लोकआयुक्त पकरणे, विधानसभा तारांकित प्रश्नांची नोंद
ठेवणे , पाठपुरावा व पत्र व्यवहार .
|
-
स्वातंत्रय दिन, प्रजासत्ताकदिन , इ व वर्षभरातील
जयंत्या, पुण्यतिथ्या साज-या करण्यासाठी
पत्रव्यवहार.
|
-
शहरातील विविध संस्थेतर्फे / युनीयन तर्फे होणारे धरणे
अंदोलन, उपोषण इ.चा पत्र व्यवहार.
|
-
महापालिका कर्मचारी कल्याण निधी, समितीची माहिती .
|
-
शहरातील विविध संस्थेस अनुदान मागणीनुसार बाबतच्या
संचिका हाताळणे.
|
-
शासकिय स्तरावर आयोजीत करण्यात येणा-या विविध
विषयावरील कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्यासाठी संबंधीत
गुद्याची माहिती विभागाकडून एकत्रीत करुन बुकलेट
करणे.
|
-
या शिवाय जे विषय इतर विभागात येत नाहीत अशा सर्व
संचिका साप्रवि मार्फत हाताळण्यात येतात.
|