|
उद्यान विभागाची रचना
|
|
|
|
महानगरपालिके अंतर्गत उद्यान विभागाची कामकाजाची रचना |
|
उद्यान अधिक्षक
|
श्री डी.एस.टाकळीकर |
|
|
उद्यान पर्यवेक्षक |
उद्यान पर्यवेक्षक अंतर्गत माळी, माळण, चौकीदार, वाहन चालक इ.
कर्मचारी कार्यरत असतात. |
|
कार्यालयीन कर्मचारी |
वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, शिपाई इ. कर्मचारी
वर्ग कार्यरत असतात. |
|
उद्यान विभागाचे कार्य |
|
|
|
01- अस्तित्वातील उद्यानाची देखभाल व संरक्षण |
|
|
02- नविन उद्याने विकसीत करणे. |
|
|
03- रस्त्यांच्या दुतर्फा तसेच रस्ता दुभाजकातील वृक्ष
लागवडीची देखभाल व संरक्षण तसेच नव्याने विकसीत होत असलेल्या
रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे. |
|
|
04- शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीणे तौलनिक
अभ्यास करुन पर्यावरण सद्यस्थिती वार्षीक अहवाल तयार करणे. |
|
|
05- वृक्ष गणना |
|
|
06- थोर राष्ट्रपुरुषांच्या पतुळयांची व परीसराची देखभाल व
संरक्षण करणे. |
|
|
07- शहर सौंदर्यकरणातंर्गत वाहतुक बेट विकसीत करणे. |
|
|
08- महानगरपालिका रोप वाटीके अंतर्गत विविध परजातींची रोपे
तयार
करणे. |
|
|
09- उद्यानातील कच-यापासून गांडूळ खत निर्माण करणे. |
|
शहरातील उद्यानक्षेत्र व उद्याने
- |
|
|
शहरातील सौंदर्यकरणात भर घालणारी शहरात एकूण (4) मोठ्या उद्यानासह
(10) लघु उद्याने अस्तित्वात असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 1,3,85
चौ.मी. आहे. |
|
शहरात अस्तित्वात असलेली उद्याने
- |
|
|
01- माता गुजरीजी विसावा उद्यान |
|
|
02- सिडको मध्यवर्ती उद्यान |
|
|
03- चौफाळा उद्यान |
|
|
04- नाना नानी पार्क |
|
|
05- राम बगीचा उद्यान |
|
|
06- वृंदावन कॉलनी उद्यान |
|
|
07- भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान |
|
|
08- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उद्यान |
|
|
09- महात्मा गांधी पुतळा उद्यान |
|
|
10- जुना मोंढा टॅावर डद्यान |
|
|
11- श्री गुरुगोबिंदसिंघजी वस्तूसंग्रहालय |
|
|
12- सन्मीत्र कॉलनी उद्यान |
|
|
13- हुतात्मा स्मारक
उद्यान
|
|
|
14- अण्णाभाऊ साठे चॉक उद्यान |
|
वरील पैकी माता गुजरीजी विसावा उद्यान शहरातील सर्वात मोठे असून
उद्यानातील प्राचिन संस्कृतीवर आधारीत ट्रि हाऊस व डायनासोर पार्क
विकसीत करण्यात आले असून या सोबत उद्यानात फॅमीली ट्रेन, मिनी
फॅमिली ट्रेन, आकर्षक कारंजे, शोभीवंत फूल, झाडे, लहान मुलांसाठी
खेळणी साहित्य इत्यादी बाबी आहेत. सदर उद्यानापासून महापालिकेस
सालसन 2008-2009 या सालसात रु. 12,20,988.00 तसेच सालसन 2009-10 या
वर्षात नोव्हेंबर अखेर पर्यंत 11,05,576.00 रुपये उत्पन्न
प्राप्त झाले आहे. |
|
शहरात नव्याने (06) लघू उद्यान निर्मीतीची कार्यवाही प्रस्तावीत
असून शहरातील हिरवळीचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने उद्यान
विभागाचे प्रयत्न आहेत. |
|
वृक्ष लागवड - |
|
पर्यावरणाचे महत्व लक्षात घेता शहरातील अस्तित्वात असलेल्या
वृक्षांची गणना करुन आवश्यक वृक्ष लावगडीची उद्दिष्ट पुर्ती
करण्याच्या दृष्टीने महापालिकेने स्वतःची रोपवाटीका काबरानगर
जलशुध्दीकरण केंद्र येथे विकसीत केली असून त्याद्वारे परजातींची
साधारणतः 25000 रोपे तयार केली असून शहरात नव्याने विकसीत होत
असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा व रस्ता दुभाजकात सदर झाडे
लावण्यात येत आहेत. त्यानुसार शहरातील 15 कि.मी. रस्ता दुभाजकात
शोभीवंत फुल झाडांची लागवड करण्यात आली आहे. तसेच नागरीकांना मोफत
झाडे उपलब्ध करुन देवून
पर्यावरणाचे संवर्ध करण्यात येते. |
|
सन 2002-2003 या वर्षातील वृक्षगणनेनुसार शहरात एकूण 101319 झाडे
अस्तित्वात आहेत. |
|
पर्यावरण सद्यस्थिती |
|
पर्यावरणाचे महत्व लक्षात घेता पर्यावरण वस्तूस्थितीचा
शास्त्रीय दृष्टया अभ्यास करुन शासनाच्या मार्गदर्शक
तत्वानुसार महानगरपालिका क्षेत्राचा पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल
तयार करण्यात येत असून त्यानुसार आवश्यक उपाय योजना करुन
सदृढ पर्यावरण युक्त शहर निर्मीतीसाठी प्रयत्न करण्यात येत
आहे. |