गुंठेवारी  विभाग

Wel Come

Home

 

 

 


गुंठेवारी  विभाग

 

महाराष्‍ट्र  गुंठेवारी विकास नियमाधिन करणे ( श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम 2001 च्‍या अंमलबजावणी बाबत महापालिकेत स्‍वतंत्र कक्ष असुन त्‍याचे खालील प्रमाणे नमुद केलेले अधिकारी / कर्मचारी  वर्ग कार्यरत आहेत.

 

 

उपअभियंता -

01

कार्यसन अधिकारी

01             

कनिष्‍ठ अभियंता   

04            

लिपीक

02            

शिपाई            

02

 

विभाग प्रमुख

 

 

 

संघरत्‍न सोनसळे   

उपअभियंता        

 

 

सिमा औंढेकर      

लिपीक

 

 

प्रत्‍यक्ष स्‍थळ पाहणी व सर्वेक्षणाचे काम सध्‍या 4 पथकामार्फत घेण्‍यात येत असून त्‍यामध्‍ये

 

सेवानिवृत्‍त उपजिल्‍हाधिकारी

02

सेवानिवृत्‍त   तहसीलदार

02

सेवानिवृत्‍त नायब तहसीलदार

04

सेवानिवृत्‍त तालुका निरिक्षक भूमी अभिलेख

02

सेवानिवृत्‍त सर्वेअर

03

 

दि.31.1.2007 पर्यंत 17500 मालमत्‍ताधारकांना सर्वेक्षण करुन नोटीस बजावण्‍यात आल्‍या. 

 

गुंठेवारी नियमाधिन करण्‍याची प्रकरणे 2107 प्राप्‍त त्‍यापैकी 2350 प्रकरणात  छाणनी होऊन आकारणी स्‍थतरावर असून जवळपास 231 प्रकरणे अंतीम मान्‍यतेसाठी प्रस्‍तावित आहेत.

सध्‍या गुंठेवारी विभागामध्‍ये प्रकरणे गतीने दाखल हो असुन या गुंठेवारी नियमाधीन करण्‍यापासून साधारणतः 10.00 कोटी रुपये महापालिकेस उत्‍पन्‍न होवू शकते.

गठेवारी कायद्यानुसार प्रकरण नियमानुकूल करण्‍यासाठी खालील प्रमाणे शुल्‍क आकारण्‍यात येईल.   

प्रशमन शुल्‍क -

1)

भूखंड क्षेत्राकरिता आकारण्‍यात येणारी प्रशमन शुल्‍क

रु. 15/- चौ.मी.

2) 

अनुज्ञये चटई क्षेत्रा- क्षेत्रापक्षाआधिक केलेल्‍या  बांधकाम  ( तळघर पोटमाळा) व बालकनी व बंद केलेली बालकणी यांच्‍या वाढीव बांधकामासाठी ) यासाठी आकारण्‍यात येणारी रक्‍कम

रु. 100/- चौ.मी.        

3)

तळमजल्‍यावरील अनुज्ञेय असलेल्‍या बांधकामासाठी वाढीव बांधकाम (आवश्‍यक त्‍या सामायीक जागेत केलेले बांधकाम प्रोजेक्‍शनसह) साठी आकारण्‍यात येणारी रक्‍कम

रु. 50/- चौ.मी.

4)

प्रवेशद्वारा जवळा छपराचे विहीत मर्यादेपेक्षा अधिक केलेले बांधकामासाठी आकारण्‍यात येणारी रक्‍कम

रु. 100/- चौ.मी.        

 

याशिवाय प्रकरण नियमानुकूल करतांना खालील प्रमाणे, विकास आकार (Development Charges) भरणा करणे आवश्‍यक आहे.  

 

अ- दाटवस्‍ती (गावठाण) क्षेत्राबाहेरील भूखंडाकरीता

 

अ.क्र

विवरण          

रहिवाशी

औद्योगीक    

वाणिज्‍य     

01

भूखंड विकास खर्च 

रु. 44/-प्र.चौ.मी.

रु.44/-प्र.चौ.मी.

रु.44/-प्र.चौ.मी.

02

भूखंड विकास शुल्‍क

रु.44/- -‘’-

रु.66/- -‘’-

रु.88/- -‘’-

03

बांधकाम विकास शुल्‍क

रु.44/- -‘’-

रु.82.50/- -‘’-

रु. 110/- -‘’-

 

ब- दाटवस्‍ती (गावठाण)  क्षेत्रील भूखंडाकरीता  -

 

अ.क्र

विवरण          

रहिवाशी

औद्योगीक    

वाणिज्‍य     

01

भूखंड विकास खर्च 

रु. 44/-प्र.चौ.मी.

रु.66/-प्र.चौ.मी.

रु.88/-प्र.चौ.मी.

02

बांधकाम विकास शुल्‍क           

रु.55/- -‘’-

रु.82.50/- -‘’-

रु.110/- -‘’-

 

 




10/Mar/2010