आरोग्‍य विभाग

Wel Come

Home

 

 
 

 

 

मुख्‍य वैद्यकीय अधिकारी

01

 

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

02

 

वैद्यकीय अधिकारी

14

 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ   

01

 

नर्स (ए.एन.एम.)

23

 

एम.पी.डब्‍ल्‍यू

26

 

केमिस्‍ट

10

·        आरोग्‍य विभाग -

 

 

कस्‍तुरबा मातृसेवा केंद्र (श्याम मनगर)

बाह्यरुग़्ण व अंतररुग्ण

 

 

जंगमवाडी दवाखाना

बाह्यरुग्‍ण विभाग

 

 

शिवाजीनगर दवाखाना

बाह्यरुग्‍ण विभाग

 

इतवारा दवाखाना

बाह्यरुग्‍ण विभाग

 

करबला दवाखाना   

बाह्यरुग्‍ण विभाग

 

अरबगल्‍ली दवाखाना      

बाह्यरुग्‍ण विभाग

 

हैदरबाग दवाखाना

बाह्यरुग्‍ण विभाग

 

सिडको  दवाखाना

बाह्यरुग्‍ण विभाग

 

 

कौठा दवाखाना

बाह्यरुग्‍ण विभाग

 

 

उमर कॉलनी दवाखाना    

बाह्यरुग्‍ण विभाग

 

 

नेत्रालय दवाखाना

बाह्यरुग्‍ण विभाग

 

दवाखान्‍याची वेळ

सकाळी 8.30 ते 12.30 दुपारी 4.30 ते 5.30

 

 

वरील दवाखान्‍यांमध्‍ये प्रत्‍येक पेशंटला रु.05/- एवढी फीस आकारण्‍यात येते

    नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्यीत शासनाच्‍या वतीने खालील आरोग्‍य विषयक कार्यक्रम राबविण्‍यात येतात. 

01

कुटूंब कल्‍याण शस्‍त्रक्रिया कार्यक्रम

 

 

02

पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिम

 

 

03

जीवन  सत्‍व ‘अ’ लसीकरण अभियान 

 

 

04

जागतीक  एड्स दिन कार्यक्रम

 

 

05

शालेय आरोग्‍य तपासणी

 

 

06

नियमित लसीकरण

 

 

जन्‍म व मृत्‍यूच्‍या नोंदी घेवून प्रमाण पत्रा देण्‍यात येते

 

औषधीसाठी मनपा अंदाजपत्राकिय तरतुद रु.25.00 लक्ष.

v                 स्‍वच्‍छता विभाग

नांदेड शहरातील साफसफाईवरनियंत्रण ठेवण्‍याकरीता 5 क्षेत्रिय कार्यालय   असून त्‍यात 14 स्‍वच्‍छता प्रभागामर्फत साफसफाई केली जाते.

         5 क्षेत्रिय कार्यालयाचा तपशील -

अ.क्र.

क्षेत्रिय कार्यालयाचे नांव

क्षेत्रफळ

चौ.कि.मी.

लोकसंख्‍या 2001 प्रमाणे

घरांची सख्‍या

रस्‍त्‍यांची लांबी 

नाल्‍यांची लांबी मी.

01

शिवाजीनगर

4.50

58748

9073

86196

47869

02

कैलासनगर

14.11

113502

14912

123485

77504

03

इतवारा

3.91

119539

12661

101013

61298

04

वजिराबाद

4.48

82904

7422

51818

38119

05

चौफाळा     

22.00

54905

15033

37205

8980

   14 प्रभागनिहाय साफसफाई करीता कर्मचारी वर्ग

अ.क्र.

स्‍वच्‍छता निरिक्षकाचं नांव  

वार्डाचे नांव     

शिपाई

पुरुष मजुर 

स्‍त्री मजूर     

एकूण संख्‍या

01

श्रीबी.एस. देशमुख

शिवाजीनगर

03

15   

23   

41

02

जी.पी.पतंगे

श्रीनगर

02

13

09

24

03

गंदमवार राजेंद्र

कैलासनगर

01

14

11

27

04

व्‍ही.बी.कल्‍याणकर

गोकुळनगर

02

13

20

36

05

जिलानी पाशा

चौक-होळी

02

14

20

35

06

मुख्‍तार खॉन

इतवारा

02

16

16

34

07

शिवानंद येमेवार

चौफाळा

02

13

13

28

08

एम.ए.समी

देगलूरनाका

01

10

10

21

09

सुरेश पाशमवाड

शांतीनगर

03

16

07

26

10

घोडेकर झेड.व्‍ही.

वजिराबाद

03

22

28

53

11

लाखे जी.के.

गुरुद्वारा

03

18

22

43

12

गोविंद थेटे   

जुनामोंढा

02

19

22

41

13

प्रकाशसिंहतौर

कौठा-वाघाळा

02

10

19

21

14

प्रकाशसिंह तौर

कौठा-वाघाळा

 

 

 

 

एकुण

28

193

218

439

 

 

महानगरपालिका क्षेत्रात निर्मीत होणारा कचरा- 149 मे.टन कचरा साठवण्‍याकरिता 3.32 हेक्‍टर जमीन वाल्मीकनगर  येथे उपलब्‍ध आहे.

 

 

मनपा हद्यीतील क्षेत्रिय कार्यालय क्र. 1 ते 4 या भागातील अंदाजीत 50,000 घराघरातून कचरा गोळा करणे व ट्रेंचीग ग्राऊंडवर कचरा टाकण्‍याचे काम कंत्राटी पध्‍दतीने  मे. अशोक इन्‍टरप्रायजेस, ठाणे यांना दि.1 जाने 06 पासून  प्रति दिन रु. 61,000/- प्रमाणे देण्‍यात आले आहे.

 

 

 

तसेच क्षेत्रिय कार्यालय क्र.5 वाघाळा येथील स्‍वच्‍छतेचे कंत्राट मे.पल्‍लवी कन्‍स्‍ट्रक्‍शन, सिडको यांना दि.9.8.2006 पासून प्रतिदिन रु.7999/- व रु.12882/- घराघरातून कचरा गोळा करणे, कचरा उचलणे व संपूर्ण साफसफाई, नाल्‍या  क़ाढण्यासह   कंत्राट देण्‍यात आले आहे.

 

        व्‍यवसाय परवान्‍या बाबत.

 

 

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे प्रकरण 22 कलम 330,331,395, 376 ते 386 अन्‍वये  व सर्वसाधारण सभा ठराव क्र. 188 दि.28.2.2002 च्‍या मान्‍यतेनुसार खालील प्रमाणे व्‍यवसायाची नोंदणी काढण्यात    आली  आहे. दि.1.4.2002  पासून नविन व्‍यवसाय नोंदणी.

 

 

 

अन्‍नपदार्थ परवाना                                       1352

 

 

जनरल व्‍यवसाय परवाना                                   1318

 

 

व्‍यवसाय परवाना शुल्‍क व नुतणीकरण शुल्‍क या पासून डिसेंबर 2006 अखेर पर्यंत रु.24,04,150/- एवढी फिस   वसूल  करण्‍यात आली आहे.

 

 

म.न.पा. हद्यीतील लहान मोठे एकूण 381 हॉटेल व्‍यवसायधारकांना व्‍यवसाय परवाना देण्‍यात आला आहे. मनपा मार्फत  हॉटेल व्‍यवसायकांची ग्रेडींग करण्‍यात येत नाही.

 

 

 

म.न.पा. हद्यीतील लहान मोठे एकूण 52 लॉज धारकांना व्‍यवसाय परवाना देण्‍यात आला आहे.

 

 




08/Mar/2010