नागरी हिवताप योजना

Wel Come

Home

 

 

 

नागरी हिवताप योजना     

 

 

 

 

 

 

 

 

विभाग प्रमुख

जिवशास्त्रज्ञ

01   

 

 

किटक संहारक

रिक्

 

 

वरिष् क्षेत्रकार्यकर्ता (एस.डब्ल्यू.एफ)    

02   

 

 

हिवताप पर्यवेक्षक   

01   

 

 

वाहन चालक 

01   

 

 

चतुर्थ श्रेणी (कायम

14   

 

 

चतुर्थ श्रेणी (रोजंदारीवरील )

39   

वरिल 53 चतुर्थश्रेणी कर्मचा-यापैकी 35 कर्मचारी औषध फवारणी करिता दि. 10.3.2006 पासून स्वच्छता निरिक्षकांकडे कार्यरत असून उर्वरित 18 चतुर्थ श्रेणी कर्मचारी नागरी हिवताप योजना विभागात कार्यरत आहेत.

 

  • हँड फॉगींग मशीनवर कार्यरत

09   

 

  • टिफा 

01   

 

  • गप्पी मासे सोडण्याकरीता

03   

 

  • कार्यालयात कार्यरत 

03   

 

  • साथरोग विभागात   

01   

 

  • मनपा दवाखाना उमर कॉलनी

02   

 

  • हिवताप नागरी योजना कार्यान्वीत वर्ष

7 जुन 1982

 

कार्य-         महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये डास उत्पत्तीस्थानकावर डास अळी नाशक औषधी फवारणी करणे आणि डास अळी भक्षक गप्पा मासे डास उत्पत्ती  स्थानात सोडून डास अळी घनता डास घनता कमी करणे ( आठवडी फवारणी कार्यक्रमानुसार तसेच हिवतापावर नियंत्रण ठेवणे.

 

औषधी -1) एम.एल.. 2) अबेट 3) बेटेक् 4) बॅक्टोसाईड ही डास अळी नाशक औषधी वापरण्यात येते.

 

जैविक नियंत्रण- डास उत्पत्ती स्थानामध्ये डास अळी भक्षक गप्पा मासे सोडून डासांवर नियंत्रण ठेवण्यात येते. या करिता (5) गप्पामासे पैदास केंद्र स्थापन केले आहे. एकूण 205 डास उत्पत्तीस्थानामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत

 

कामाची विभागणी- महापालिका परिक्षेत्राअंतर्गत पाच (5) विभागात विभागणी केलेली आहे. मना परिक्षेत्रामध्ये टोफा फॉगींग मशिनद्वारेबाह्य परिसर हॅण् मशिनद्वारे घरामध्ये धुरीकरण करुन विकसीत डासरंवर नियंत्रण ठेवण्यात येते डासांची घनता कमी करण्यात येते.

 




10/Mar/2010