Wel Come
Home
स्टेडियम व जलतरणिका विभाग
विभाग प्रमुख
स्टेडियम व्यवस्थापक
01
क्रिकेट कोच
प्लॅन्ट ऑपरेटर
पंप ऑपरेटर
02
लाईनमन
03
लिपीक
चतुर्थ श्रेणी कर्मचारी
30
जीवरक्षक ( मानधनावर)
06
कुस्ती शिक्षक(मानधनावर)
05
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टेडियम असून त्याचे क्षेत्रफळ 1,14,4000 चौ.फुट (26) एकर आहे.
या अंतर्गत जिम्नॅशियम व कै.शंकररावजी चव्हाण प्रेक्षागृह यांचा समावेश तसेच महानगरपालिकेचे कै.शांतारामजी सगणे जलतरणिका आहे.
उत्पन्न्ासन 2003-04 ते 2006-07 (31.12.07 पर्यंत)
श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडियम
रु.207775 /-
जिम्नॅशियम
रु.149270 /-
जलतरणिका
रु.1523880 /-
कै.शंकररावजी चव्हाण प्रेक्षागृह
रु.332030 /-